मेषः कोर्टप्रकरणे व पोलिस प्रकरणे संपतील.
वृषभः मुलाबाळांच्या आरोग्यात बिघाड जाणवेल.
मिथुनः धनधान्याची समृद्धी होईल. निवडणुकीत यश
कर्कः आमदार, खासदार व तत्सम व्यक्तींच्या संपर्कात याल
सिंहः स्वतःचे वाहन, टेलिफोन यासारख्या हौशी पूर्ण कराल
कन्याः काही खासगी गोष्टी गुप्त ठेवणेच योग्य ठरेल.
तुळः कार्यक्षमता व साहसामुळे नेतृत्व करण्याची संधी
वृश्चिकः धनलाभाचे योग, समृद्ध विवाहाचे योग
धनुः स्वतःचे वाहन होईल. कुटुंबात कल्याणकारक घटना
मकरः मानसन्मान योग. कीटक व प्राण्यांपासून आजाराचा धोका
कुंभः राहते घर व शेती यांच्या बाबतीत समस्या निर्माण होतील.
मीनः गेलेले सर्व काही परत मिळवाल, कुटुंबाची वृद्धी