मेषः आर्थिक, जमीन व्यवहारात वादावादी. शक्यतो संभाळून घ्या.
वृषभः कामे बदलण्याची सवय असेल तर सोडा एकाच ठिकाणी स्थिर राहा
मिथुनः बहीण व मुलगी यांच्यासाठी खर्च कराल. पूर्वजन्मीचे देणे असेल
कर्कः वंशपरंपरेने इस्टेट आलेली असेल तर त्याचा दोष परिहार करा
सिंहः मान सन्मान व प्रति÷ा वाढेल वडिलांचे बाबतीत शुभ घटना
कन्याः सख्ख्या बहिण भावाशी चांगले संबंध ठेवा त्याचा फायदा होईल
तुळः कोणतेही काम जपून करा वाहन चालवताना काळजी घ्या
वृश्चिकः आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन या बाबतीत जपून निर्णय घ्या
धनुः आर्थिक बाबतीत उत्तम यश पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल
मकरः जगावेगळे शिक्षण घेण्याची संधी मिळेल
कुंभः वाहन घेण्याचा योग पण सर्वांची मर्जी सांभाळून कार्य करा
मीनः प्रखर शत्रू आपोआप थंड पडतील पण भावंडांशी वाद करू नका