मेषः मुत्सद्दीपणा, शहाणपणा दाखविल्यास यशस्वी व्हाल.
वृषभः धार्मिक कृत्यात भाग घ्याल, विद्वान माणसे भेटतील.
मिथुनः कष्ट करण्याची वृत्ती मोठे यश मिळवून देईल.
कर्कः कायम इतरांचे हित व्हावे असा विचार करा.
सिंहः एखाद्याचा तुटलेला संसार तुमच्यामुळे पुन्हा जुळेल.
कन्याः वाडवडिलांनी कमावलेल्या प्रसिद्धीचा फायदा होईल.
तुळः घर, वाहन, श्रीमंती, पैसाअडका या बाबतीत अनुकूल.
वृश्चिकः थोरामोठय़ांच्या ओळखीमुळे अचानक भाग्य उजळेल.
धनुः परिस्थिती कितीही खराब असली तरी प्रगतीपथावर रहाल.
मकरः पत्रिका बलवान असेल तर अनपेक्षित मोठे लाभ होतील.
कुंभः अपघात, फसवणूक, मारामारी यापासून जपावे.
मीनः कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी पडेल.