मेषः खर्च वाढतील प्रेम प्रकरणापासून दूर राहा धोका होण्याचे योग
वृषभः जनावरे खरेदी विक्री प्राणी बाळगणे इत्यादी कामास शुभ
मिथुनः अति दूरचे प्रवास शक्मयतो टाळण्याचा प्रयत्न करा अपघात योग
कर्कः प्राप्तीत वाढ होईल पण कर्ज प्रकरणामुळे खर्चात वाढ
सिंहः कोणतेही काम अवघड वाटणार नाही मानसिक उत्साह वाढेल
कन्याः सरकारी भानगडीपासून सावध रहा शत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा
तुळः प्राप्तीत वाढ मित्र मैत्रिणींकडून काहीतरी लाभ
वृश्चिकः व्यापार उद्योग वाढतील अडत व्यापार जोरात चालेल
धनुः जवळचे प्रवास घडतील उद्योगातील अडचणी कमी होतील
मकरः आजारी व संसर्गित व्यक्तीपासून शक्मयतो दूर रहा
कुंभः कोर्टाची कामे भागिदरी व्यवहार यात अडचणी निर्माण होतील
मीनः अतिश्रमाने प्रकृतीवर परिणाम. हाताखालील लोकांकडून अडचणी