मेष: जुनी प्रकरणे उकरून काढू नका, कामे खोळंबतील.
वृषभः सद्यस्थितीत दूरचे प्रवास शक्यतो टाळाच.
मिथुन: अनोळखीच्या भांडणात मध्यस्थी करू नका.
कर्क: शक्यतेच्या कोटीतील कोणतेही काम करा यशस्वी होईल.
सिंह: चांगल्या वागणुकीमुळे परस्परातील प्रेम वाढेल.
कन्या: शक्यतो नवे काम टाळावे, जुनी कामे पूर्ण करा.
तुळ: ताण वाढला तरी सर्व कामात यश मिळेल.
वृश्चिक: योग्य व्यक्तीशी मैत्री केल्यास फायदेशीर ठरेल.
धनु: कुणाशीही वादावादी करू नये, यश मिळणार नाही.
मकर: आर्थिक बाबतीत फसवणुकीचा योग संभवतो.
कुंभ: धनलाभासाठी प्रयत्न करावेत यश मिळेल.
मीन: काळाला अनुसरुन कोणतेही व्यवसाय करावेत, यशस्वी व्हाल.