मेष: सज्जनांची मैत्री व अध्यात्मिक आवड यामुळे प्रगतीपथावर राहाल.
वृषभः वादविवाद, मतभेद यापासून दूर राहा.
मिथुन: प्रेमसंबंध, प्रेमभंग अशा काही विचित्र गोष्टींचा अनुभव येईल.
कर्क: आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या, नोकरीत उत्तम.
सिंह: शिक्षणात प्राविण्य, संसारोपयोगी साहित्य खरेदी कराल.
कन्या: खानदानी घराण्यातील काही व्यक्ती भेटतील.
तुळ: भावंडांच्या वागणुकीत अनपेक्षित बदल होईल.
वृश्चिक: मौल्यवान वस्तूंची हौस व प्रदर्शन धोकादायक.
धनु: जीवनाची काही समीकरणे बदलतील.
मकर: भरपूर कारस्थाने करूनही यशाची खात्री कमी.
कुंभ: दर्जेदार मित्र व थोरामोठय़ांच्या ओळखीमुळे कामे होतील.
मीन: नोकरीत उच्चपद प्राप्तीसाठी प्रयत्न करा.