मेषः अचानक एखादा मोठा प्रवास घडेल प्रवासात काळजी घ्या
वृषभः आरोग्य उत्तम असेल मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल
मिथुनः नोकरीत चांगली स्थिती असेल वरि÷ खूष असतील
कर्कः महत्त्वाच्या कामांमध्ये यश नक्की मिळेल पण मेहनत वाढवा
सिंहःअनपेक्षित घटना घडतील सुखकारक वातावरण असेल
कन्याः आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल
तुळः व्यवसायात अथवा नोकरीच्या ठिकाणी वरि÷ांशी वाद संभावतो
वृश्चिकः प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी नातेवाईकांचे अचानक आगमन
धनुः कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अथवा कनिष्ठ यांच्याशी वाद नको
मकरः सार्वजनिक कामात भाग घ्याल उत्साही असाल
कुंभः वरिष्ठशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या
मीनः धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ, प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश