मेषः रोमांटिक मूडमध्ये असल्याने घरातील वातावरण आनंदी असेल
वृषभः आत्मचिंतनाने स्वतःच्या चुका शोधून त्या सुधारा
मिथुनः व्यवसायानिमित्त नवीन ओळखीतून फायदा करून घ्याल.
कर्कः सरकारी नियमांचे पालन करा अन्यथा मानहानीचे प्रसंग
सिंहः पूर्वी केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळण्याची शक्मयता
कन्याः घरातील मोठय़ा संपत्तीमुळे वादावादी होण्याची शक्मयता.
तुळः उष्णतेचे त्रास, ऍसिडिटी, पोटांचे विकार उद्भवतील. काळजी घ्या
वृश्चिकः सामाजिक कार्यामुळे लोकप्रियता, नावलौकिक वाढेल.
धनुः आत्मविश्वास वाढून आर्थिक नियोजनाच्या नवीन योजना आखाल
मकरः चुकीच्या लोकांच्या संगतीने निर्णय चुकतील.
कुंभः अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने गुंतवणूक करा
मीनः अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते योग्य निर्णय घ्या