मेषः अति महत्त्वाकांक्षेमुळे प्रकृतीवर ताण पडेल
वृषभः सरकारी नोकरीत व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश
मिथुनः अकाउंटन्सी आणि बौद्धिक क्षेत्रात असणाऱयांना उत्तम दिवस
कर्कः छोटे प्रवास फायदेशीर ठरतील भावंडांबाबत काळजी घ्यावी लागेल
सिंहःअधिकार असूनही दुसऱयांच्या हाताखाली काम करावे लागेल
कन्याः काही अवघड गोष्टीचे मर्म पटकन समजेल
तुळः ध्वनी प्रदूषणामुळे कानाचे विकार उद्भवतील
वृश्चिकः संशयी स्वभावाच्या चिकित्सक व टीकाखोर व्यक्ति भेटतील
धनुः कोणत्याही गूढ विद्या शिक्षण अथवा व्यवसायात उत्तम यश
मकरः प्राप्त परिस्थितीमुळे अचानक महत्त्वाचा निर्णय बदलावा लागेल
कुंभः वैवाहिक जोडीदाराच्या हटवादीपणामुळे ऐनवेळी पेचप्रसंग