मेष: मादक सौंदर्याच्या आहारी जाऊ नका, प्रतिष्ठेला धोका.
वृषभः सरकारी कामात यश मिळेल, प्रवास योग.
मिथुन: नोकरीत उच्चाधिकार प्राप्ती, परस्थळ भाग्योदय.
कर्क: जेथे जाल तेथे तुमच्यामुळे संबंधितांचे भाग्य उजळेल.
सिंह: पूर्वी केलेल्या कष्टाचा मोठा फायदा होईल.
कन्या: अति संथपणा व आळशीपणाला वाव देऊ नका.
तुळ: नोकरीत त्रास असल्यास तडजोडीने वागा.
वृश्चिक: नोकरांचा त्रास असल्यास काही बाबी गुप्त ठेवावे.
धनु: नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगला काळ.
मकर: नवी नोकरी मिळेल, व्यवसायातील अडचणी कमी होतील.
कुंभ: मानसिक मरगळ झटकून आनंदी राहा भाग्य उजळेल.
मीन: अनेक गोष्टी साध्य होतील, मन उत्साही राहील.