मेष: अभिनय, गायन, वादनात यश, मधुर बोलण्याने लोकप्रियतेत वाढ.
वृषभः आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, यश, किर्ती मिळण्याचे योग.
मिथुन: इतरांसाठी तुम्ही कर्जबाजारी होऊ नका.
कर्क: सांपत्तिक दर्जा उत्तम राहील, व्यापार व शिक्षणात चांगले यश.
सिंह: नोकरीत बदल होण्याची शक्यता अधिक.
कन्या: आर्थिक बाबतीत सुधारणा, आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती.
तुळ: दूषित व खोल पाणी, धोकादायक जागा यापासून जपा.
वृश्चिक: वाहन घेण्याचा योग, प्रेमळ व्यक्ती भेटतील.
धनु: कुणाला कोणताही सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका.
मकर: आवडत्या कलेला प्रोत्साहन, योग्य मार्गाने गेल्यास धनलाभ.
कुंभ: घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी ठेवल्यास लक्ष्मीची कृपा.
मीन: भावंडांचे मत विचारात घेऊन योजना आखा, यशस्वी व्हाल.