मेषः परिस्थितीत अनुकूल बदल घडतील द्रव्यसंचयासाठी उत्तम
वृषभः शत्रूच्या वागण्यात बदल दिसेल, ते स्वतःहून माफी मागतील
मिथुनः कितीही मोठे संकट आले तर त्यातून सुटका होईल
कर्कः अनेक मार्गाने लाभाच्या संधी. सर्व कार्यात अपेक्षेपेक्षा अधिक यश
सिंहः पाणी किंवा रसायन संबंधित व्यवसायात गेल्यास भाग्य उजळेल
कन्याःसुखदाई प्रवास, आर्थिक लाभ, मानसन्मान
तुळः अचानक धनलाभाचे योग शेअर बाजार याद्वारे आर्थिक लाभ
वृश्चिकः विचार आणि सामंजस्य यामुळे वैवाहिक संबंध सुधारतील
धनुः तुमची चैन आणि शौक यावर इतर लोक मजा मारतील
मकरःअर्थकारण व शास्त्रीय विषयाच्या अभ्यासाला उत्तम दिवस
कुंभः अधिकार प्राप्ती, गृहसौख्यात वाढ, ऐश्वर्य व प्रति÷ा लाभेल
मीनः स्वकष्टाने वर याल, भावंडांचे अनेक बाबतीत सहकार्य