मेषः वाढत्या वजनामुळे आरोग्याची हानी संभवते. शक्यतो मदत टाळा
वृषभः राहत्या जागी संबंधित प्रश्न निर्माण होतील. जागा बदलीचे योग
मिथुनः एखादे व्याख्यान ऐकून बरे वाटेल, नवीन संकल्प कराल.
कर्कः घरच्यांना मदत करूनसुद्धा त्यांचे टोमणे सहन करावे लागतील.
सिंहः कामाच्या ठिकाणी बदल होईल पण तो फायद्याचा ठरेल.
कन्याः विनाकारण लोकांच्या वादात घेतलेला सहभाग अंगलट येईल
तुळः वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आज धनलाभ, नवीन कामात यश
वृश्चिकः मिळालेला पैसा खर्च करण्याऐवजी गुंतवणूक करा
धनुः संवाद करत असताना वाद निर्माण होण्याची शक्यता
मकरः मंदिरात जाऊन शांतपणे नामजप करावासा वाटेल. शांतीलाभ
कुंभः पैसे वाचवण्याच्या नादात माणसे तुटणार नाहीत, याची काळजी घ्या.
मीनः एखादी जवळच्या व्यक्तीशी नातेसंबंध बिघडून तुटण्याची शक्यता