मेष: अवघड वाटणाऱया यशस्वी कामाची प्रशंसा होईल.
वृषभः ऐनवेळी महत्त्वाची कामे सहज होऊन जातील, मानसिक समाधान.
मिथुन: आर्थिक लाभासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.
कर्क: मानसिक तणावातून मुक्तता, तडजोडीत यशस्वी व्हाल.
सिंह: जुने व नवे यांचा संगम साधल्यास यशस्वी व्हाल.
कन्या: विवाहासाठी प्रयत्न करा, पण सावधानता बाळगा.
तुळ: अर्धवट ज्ञानाने औषधे घेतल्याने विपरित परिणाम होतील.
वृश्चिक: आतापर्यंत न सुटलेली अवघड कोडी सुटतील.
धनु: कडू बोलणारी माणसेच ऐनवेळी तुम्हाला मदत करतील.
मकर: घाईगडबडीत काहीतरी विसरणार नाही याची काळजी घ्या.
कुंभ: एका ठिकाणी जाण्याचा बेत आखाल पण दुसरेच काम निघेल.
मीन: गैरसमज निर्माण करणाऱयांपासून दूर राहणे चांगले.