मेष: काही जणांकडून स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल.
वृषभः भावंडांच्या वागण्यात अचानक बदल झालेला दिसून येईल.
मिथुन: गरज नसेल तर मौल्यवान वस्तू खरेदी करणे टाळा.
कर्क: विक्षिप्त हावभाव व प्रश्नांमुळे मानसिक गोंधळ.
सिंह: कार्यसिद्धीसाठी नको त्या कारस्थानामागे लागू नका.
कन्या: सर्व बाबतीत अनुकूल योग, आर्थिक उन्नती.
तुळ: कार्यकर्तृत्वामुळे मोठा दर्जा प्राप्त होईल.
वृश्चिक: देवस्थानस्थळी प्रवासाचे योग पण संसर्गापासून जपा.
धनु: असंतुष्ट स्वभावाच्या व्यक्तीमुळे मानसिक शांती ढळेल.
मकर: प्रेमसंबंधामुळे मनस्ताप, प्रेमभंगाचा अनुभव.
कुंभ: शारीरिक आरोग्य जपावे लागेल, कुचेष्टा टाळा.
मीन: जवळचे प्रवास घडतील, बुद्धिमत्तेचा प्रभाव पडेल.