मेष: शेअर मार्केट व व्यापारात फायदा.
वृषभः स्थिर बुद्धिने कोणतेही काम करा यश मिळेल.
मिथुन: लिखाण, पत्रव्यवहारात यश, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
कर्क: कागदोपत्री व्यवहारात काही चुका होण्याची शक्यता.
सिंह: जवळचे प्रवास योग, गबाळपणामुळे अडचणी वाढतील.
कन्या: आर्थिक लाभ होतील, फौजदारी प्रकरणात अडकू नका.
तुळ: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे महागात पडेल.
वृश्चिक: सरकारी कागदपत्रावर सही करताना जपून राहा.
धनु: काही गोष्टी अनपेक्षित होतील त्याचा फायदाही होईल.
मकर: ऑफिसातील कामे व्यवस्थित होतील, नव्या ओळखीचा फायदा.
कुंभ: स्टेशनरी व्यवसाय असेल तर जोरात चालेल.
मीन: लिखाणातील चुकांमुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतील.