मेषः महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा निकाल उत्तम लागल्याने आनंद
वृषभः अध्यात्मिक गोष्टीची चर्चा केल्याने ज्ञानात वाढ, अडचणी सोडवाल
मिथुनः व्यावसायिक वर्गाला चांगल्या लोकांच्या संगतीमुळे फायदा
कर्कः सामाजिक क्षेत्रात आपली वाहवा होईल, समाधान प्राप्त
सिंहः धनलाभामुळे चार पैसे जमतील. आनंदासाठी खर्च कराल
कन्याः कामाच्याठिकाणी दुसऱयाच्या चुकीमुळे ओरडा खावा लागेल.
तुळः अचूक अंदाजामुळे काढलेले निष्कर्ष बरोबर ठरतील.
वृश्चिकः प्रीय व्यक्तीकडून आवडीचा पदार्थ मिळेल. आस्वाद घ्या.
धनुः बऱयाच गोष्टी मनासारख्या झाल्याने स्वतःला भाग्यवान ठरवाल
मकरः कामाच्याठिकाणी वातावरण तणावाचे. वाद झाला तरी शांत राहा.
कुंभः मेहनत वाढवा. श्रम केल्याने नक्कीच फायदा. प्रगती होणार
मीनः विरूद्ध लिंगी व्यक्तीशी वादाचे प्रसंग. वेळीच सावध राहा.