मेषः शेजारी व नातेवाईकाशी संबंध सुधारतील, आपुलकी निर्माण होईल
वृषभः पैसे राखून ठेवल्यास ते टिकून राहतील, समृद्धी येईल
मिथुनः न जुळणारा विवाह जुळेल अडचणीवर मात कराल.
कर्कः कुटुंबियांना मान्य नसलेल्या गोष्टी करण्याकडे मन वळेल
सिंहः मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने अडकलेली रक्कम परत मिळेल
कन्याः यापूर्वी प्रयत्न केलेला असेल तर नोकरीत जबाबदारी वाढेल
तुळः मानवी बुद्धीच्या पलीकडील काही गोष्टींचा नव्याने शोध लागेल
वृश्चिकः आर्थिक व्यवहारात यश, नवे कोणतेही शिक्षण घेण्यास अनुकूल
धनुः थोडे नमते घेतल्यास चूक असली तरी त्यातून निभावून जाल
मकरः आव्हानात्मक काम मिळाल्यास नाकारू नका, पुढे चांगले होईल
कुंभः आळस सोडून कामाचे स्वरूप बदलल्यास कामे पटापट होतील
मीनः उपलब्ध साधन संपत्तीचा उपयोग करा, कमी खर्चात कामे होतील