मेषः जीवनाला उपयोगी पडणारे महत्वाचे शिक्षण घेण्याची संधी
वृषभः महत्वाच्या कामासाठी वडिलांचा सल्ला घ्या निश्चित यश
मिथुनः इतरांच्या विचारांनाही किंमत द्या फायदा होईल
कर्कः जे काम हाती घ्याल ते यशस्वी होईल
सिंहः अवघड व मोठी मोठी कामे करून घ्या पूर्ण होतील
कन्याः लोखंडी वेल्डिंग व तत्सम अग्नि संबंधित वस्तूपासून काळजी घ्या
तुळः जागेचे व्यवहार अडलेले असतील तर ते पूर्ण करून घ्या
वृश्चिकः तुमच्या स्वभावामुळे नोकरीत वरि÷ खूश राहतील
धनुः कोणत्याही नोकरीचा कॉल आल्यास विचारपूर्वक निर्णय घ्या
मकरः पूर्वी केव्हातरी सहज बोललेले शब्द खरे होतील
कुंभः अडगळ काढताना किमती वस्तू बाहेर जातील मीनः वाटाघाटी महत्त्वाची बोलणी व आर्थिक देवाण-घेवाण यात बेफिकीर राहू नका