मेषः दत्तक मालमत्ता अथवा इतर मार्गाने धनलाभाची शक्मयता
वृषभः आज जर प्रथम संतती कन्या झाल्यास तुमचे भाग्य उजळेल
मिथुनः कोणत्याही क्षेत्रात केलेली गुंतवणूक मोठा फायदा देऊन जाईल
कर्कः विद्वत्तेचा सन्मान होईल सरकारी नोकरी मिळण्याचे योग
सिंहः कुल पुरोहित आणि गुरु यांच्या आशीर्वादाने अनेक मोठी कामे होतील
कन्याः मित्र-मैत्रिणी व मालकाशी प्रमाणिक राहिल्याने नक्की फायदा होईल
तुळः जर प्रवासाचे योग आले तर चुकवू नका फायदा होईल
वृश्चिकः तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे सर्वजण तुमचा सन्मान करतील
धनुः पूर्वजांची इस्टेट अथवा मालमत्ता असेल तर ती मिळण्याची शक्मयता
मकरः कोणत्याही सरकारी ऑफिसात गेलात तर काम सहज होईल पण कागदपत्रे मात्र योग्य ठेवा
कुंभः ऐनवेळी मिळालेल्या संधीचा योग्य लाभ उठवाल
मीनः आज जर पैसे राखून ठेवलात तर त्यात सतत भर पडत जाईल