मेष: पूर्वीच्या बचतीचा कोरोना काळात फायदा होईल.
वृषभः वडिलधाऱयांकडून मोठे लाभ संभवतात.
मिथुन: काही समस्या असतील तर तुमच्यामुळे नाहीशा होतील.
कर्क: मोठी संकटे टळतील, सरकारी कामात यश मिळेल.
सिंह: मानसन्मान प्राप्त कराल, काही प्रवास रद्द होतील.
कन्या: वडिलधाऱयांच्यात मध्यस्थीचे योग येतील.
तुळ: महत्त्वाचे आणि अवघड व्यवहार तूर्तास पुढे ढकलावेत.
वृश्चिक: आरोग्य व खर्च वगळता इतर बाबतीत चांगले योग.
धनु: रागाच्या भरात अपशब्दामुळे वैमनस्य निर्माण होईल.
मकर: अनेक कामात यश येईल पण कामास विलंब होईल.
कुंभ: प्रेम प्रकरणात नुकसान त्यामुळे मनस्ताप होण्याची शक्यता.
मीन: आर्थिक बजेट सांभाळताना नाकीनऊ येईल.