मेष: दीर्घकाळ टिकणाऱया मोठय़ा कामात यश.
वृषभः चांगली कल्पना असेल तर उद्योगधंद्यात उतरू शकाल.
मिथुन: नोकरीत असाल तर स्थानपालट होण्याची शक्यता.
कर्क: समजुतीच्या घोटाळय़ामुळे बदनामी, फसवणूक होईल.
सिंह: एखाद्या कामाचे आर्थिक लाभात रूपांतर होईल.
कन्या: आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.
तुळ: ऐन मोक्याच्या क्षणी नको ती अनपेक्षित घटना घडेल.
वृश्चिक: स्वतःच्या चुकीने महत्त्वाच्या कामात अपयश.
धनु: काही जणांच्या सल्ल्याने मोठमोठय़ा कामात यश.
मकर: नकारात्मक विचार सोडून जिद्द व चिकाटी वाढवा.
कुंभ: निंदकांची टीका म्हणजे तुमच्या प्रगतीचे लक्षण.
मीन: ऐनवेळी मित्र मैत्रिणी विश्वासघात करण्याची शक्यता.