मेषः इतरांच्या शापीत दोषांचे परिणाम जाणवतील.
वृषभः गैरसमज व शत्रुत्व वाढवू देऊ नका.
मिथुनः सर्व बाबतीत शुभ फलदायक पण आरोग्यावर परिणाम.
कर्कः मुलाबाळांच्या बाबतीत काळजी घ्या.
सिंहः मतभेद असतील तर ते कमी होतील याकडे लक्ष द्या.
कन्याः फिस्कटलेल्या वाटाघाटी पुन्हा करा यश मिळेल.
तुळः आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस.
वृश्चिकः आज कोणतेही धाडस जपून करा.
धनुः फक्त आध्यात्मिक दृष्टीने चांगले अनुभव.
मकरः सर्वच बाबतीत लाभदायक दिवस.
कुंभः व्यवसायात सुधारणा, बेकारांना नोकरी मिळेल.
मीनः धनलाभ, मित्रांचे सहकार्य व अडलेल्या कामात यश.