मेषः योग्य डावपेच वापरल्यास वादविवादात शत्रुपक्षाला नामोहरम
वृषभः कितीही कठीण प्रसंग आला तरी निर्णायक भूमिका घेऊ नका
मिथुनः निष्कारण एखाद्यावर अन्याय होईल अशी थट्टा मस्करी करू नका
कर्कः इतरांना न जमणाऱया क्षेत्रात प्रवेश कराल
सिंहः ऐन वेळी मदत मिळाल्याने कठीण प्रसंगातून सुटका
कन्याः केव्हातरी केलेल्या पुण्य कर्माचे आर्थिक लाभात रूपांतर
तुळः कष्टाच्या मानाने उत्तम धनलाभ पण थकवा जाणवेल
वृश्चिकः योग्य व्यक्ती व तर्कशुद्ध पद्धतीने कठीण परिस्थितीवर मात
धनुः प्रत्येक वेळी नमते घेणे धोकादायक ठरू शकते
मकरः इतरांच्या कल्याणाची भावना असावी पण कुटुंबाकडे दुर्लक्ष नको
कुंभः देण्या-घेण्याचे महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील कागदपत्रे नीट वाचा
मीनः प्रशंसा करून तुमच्याकडून मोठी कामे करून घेतली जातील