मेषः भांडणे, वादावादी, मतभेद यांना चुकूनही थारा देऊ नका
वृषभः दुसऱयांना मदत करताना स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष नको
मिथुनः काही जणांच्या विचित्र वागण्यामुळे मनस्ताप, दूर रहा
कर्कः विवाहासाठी आपणहून स्थळ चालून आल्यास ते नाकारू नका
सिंहः व्यवसाय-धंद्याकडे अधिक लक्ष द्या, पुढे फायदा होईल
कन्याः प्रवास जपून करा, चैनी मित्रांच्या संगतीमुळे खर्चात वाढेल
तुळः योग्य धोरण आखून त्यानुसार वागा, खर्च कमी होईल
वृश्चिकः स्थावर शेती-बागायती व्यवहारात अपेक्षेपेक्षा अधिक लाभ
धनुः काही जणांच्या विक्षिप्त वागण्यातून गुढ अर्थ दडलेला दिसेल
मकरः राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रात असाल तर कामाची संधी
कुंभः अत्यंत विश्वासू मित्र ऐनवेळी दगा देण्याची शक्मयता
मीनः काही जणांच्या चुकीमुळे कोर्ट प्रकरणात यश मिळेल