मेषः बौद्धिक क्षेत्रात नेत्रदीपक यश. सरकारी कामे यशस्वी होतील
वृषभः सर्व दृष्टीने शुभ अनुभव, भाग्य वृद्धि सुख-समाधान, धनलाभ
मिथुनः सरकारी अधिकाऱयाकडून त्रास, आर्थिक हानी, देवी आराधना वाढवा
कर्कः वाहन सौख्य, वैवाहिक जीवनात आनंद, सर्व कार्यात अपेक्षेपेक्षा अधिक यश.
सिंहः काही कारणाने नातेवाईकांशी वाकडेपणा येण्याची शक्मयता
कन्याः कुटुंबात मंगलकार्ये, मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील
तुळः ज्यांच्यासाठी आयुष्य झिजविले त्यांच्याकडून ऐनवेळी अपेक्षाभंग
वृश्चिकः मानहानी अथवा कर्ज प्रकरणात चुकूनही अडकू नका
धनुः धनलाभ, थोरामोठय़ांचे सहकार्य, अंगीकृत कार्यात यश
मकरः खर्चात वाढ, काही योजना गुंडाळाव्या लागतील
कुंभः स्थावर इस्टेटीच्या व्यवहारात सावध राहणे आवश्यक
मीनः कौटुंबिक सुख समाधान आर्थिक, व्यवहारात यश, संतती योग