मेष: कोणत्याही शुभ कार्यात हमखास यश, आत्मविश्वास वाढेल.
वृषभः रुग्णालये, सहकारी व सार्वजनिक संस्थांशी संबंध येईल.
मिथुन: सर्व महत्त्वाकांक्षा सिद्ध होतील, मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य.
कर्क: अवघड कार्यात यश, कितीही अडचणी आल्या तरी मात कराल.
सिंह: प्रागतिक दृष्टीकोन ठेवल्यास यशस्वी व्हाल.
कन्या: उद्योग-व्यवसायात भागीदारी, कोर्ट दरबार टाळावा.
तुळ: आक्रमक व्यक्तीशी गाठ पडेल, वैवाहिक जीवनात वादावादी.
वृश्चिक: नोकरीत असाल तर उच्च दर्जा मिळेल.
धनु: पैसा बऱयापैकी मिळेल पण राखून ठेवण्यास शिका.
मकर: कोणत्याही कामासाठी आर्थिक अडचण पडणार नाही.
कुंभ: प्रवासात अपघात योग, भांडकुदळ व्यक्तीपासून दूर राहा.
मीन: जुन्या नुकसानी व व्यवहाराची इमारत बांधून त्यात यशस्वी व्हाल.