मेष: खर्चिक व ऐषोआरामी वृत्तीमुळे आर्थिक अडचणी.
वृषभः शत्रू असला तरी त्याचे कौतुक करा चमत्कार घडेल.
मिथुन: स्वतःचे वाहन होईल, पण जुने घेतल्यास नुकसान होईल.
कर्क: कमिशन एजन्सी, मध्यस्थी व प्रवास यातून धनलाभ घडेल.
सिंह: महत्त्वाच्या वाटाघाटीत तुमचा निर्णय योग्य असेल.
कन्या: योग्य निर्णय घ्या, नको त्या व्यक्तीच्या मागे लागल्याने हानी.
तुळ: कपडेलत्ते खरेदीचे योग, नोकरीत पदोन्नतीची शक्यता.
वृश्चिक: प्लॅन योग्य असेल तर एकाचवेळी अनेक कामे कराल.
धनु: इंजिनिअरिंग व मशिनरीशी संबंध असेल तर यशस्वी व्हाल.
मकर: टाकाऊ व जीर्ण वस्तूंपासून फायदा होईल.
कुंभ: आंतरजातीय प्रेमप्रकरणात गुंतण्याचे योग.
मीन: गुप्त गोष्टी उघड झाल्याने कामात अडथळे येतील.