मेष: ड्रायव्हिंग, संगीत, गायन, वादन यात यश.
वृषभः शेजाऱयांच्या तक्रारी कमी होतील, अडलेली कामे होतील.
मिथुन: संबंध बिघडतील म्हणून कर्जबाजारी होऊ नका.
कर्क: सांपत्तिक दर्जा उत्तम, व्यापार व शिक्षणात चांगले यश.
सिंह: सरकारी नोकरीत बदल होण्याची शक्यता.
कन्या: कौटुंबिक बाबतीत सुधारणा, वादावादी मिटेल.
तुळ: दूषित, खोल पाणी, धोकादायक जागा यापासून जपा.
वृश्चिक: वाहन घेण्याचा योग, दीर्घकाळ दुरावलेल्या व्यक्तींची भेट.
धनु: जामिन देण्याच्या भानगडीत पडू नका.
मकर: अंगच्या कलेला प्रोत्साहन मिळेल.
कुंभ: प्रसन्न व आनंदी वातावरणामुळे लक्ष्मीची कृपा लाभेल.
मीन: अनेकांचे मत विचारात घेऊन योजना आखा यशस्वी व्हाल.