मेष: काही बाबतीत जरा स्वार्थी व्हावे लागेल तरच निभाव लागेल.
वृषभः एखाद्याचे ऐकून नवीन व्यवसायात पडू नका.
मिथुन: मित्रमंडळींचे मोठे सहकार्य पण संततीशी मतभेद.
कर्क: नोकरीत तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होईल.
सिंह: अनेक अवघड व अडलेले व्यवहार मार्गस्थ होतील.
कन्या: अचानक वारसा हक्काने काहीतरी लाभ होऊ शकतील.
तुळ: भागीदारीत असाल तर पारदर्शकता आवश्यक.
वृश्चिक: स्थानबली मंगळामुळे सर्व कार्यात यश.
धनु: व्यापार, उद्योग, शेतीवाडी यांच्यापासून फायदा.
मकर: स्थावर इस्टेटीच्या कोणत्याही व्यवहारास अनुकूल.
कुंभ: कुणी कितीही संघर्ष केला तरी अंतिम विजय तुमचाच.
मीन: इंजिनिअरिंग, जमीन व्यवहार, व्यापार यात यश.