मेषः कुटुंबाच्या भाग्योदयाच्या दृष्टीने नवे धोरण आखाल.
वृषभः घराण्याचा नावलौकिक व मुलाबाळांच्या बाबतीत शुभ.
मिथुनः धनलाभाचे योग, शत्रुत्त्व नाहीसे करण्यास अनुकूल.
कर्कः इतरांचे ऐकल्याने तुमचे खर्च वाढतील.
सिंहः नको त्या व्यक्तीमुळे वास्तुदोष निर्माण होईल.
कन्याः सर्व तऱहेच्या पशुपक्षी, प्राण्यांपासून सांभाळावे.
तुळः जुन्या वस्तू खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता.
वृश्चिकः लिफ्ट देताना विचार करा, नको ते संकट ओढवून घ्याल.
धनुः उधार उसनवारी, कर्ज प्रकरणात गुंतू नका.
मकरः गुंतवणूक करताना आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवा.
कुंभः नोकरी, व्यवसायात अचानक फेरबदल शक्य.
मीनः शहानिशा केल्याशिवाय कुणाला मदत करू नका.