मेष: घरगुती वातावरण आनंदी ठेवल्यास आर्थिक प्रगती साधाल.
वृषभः नव्या फॅशनचा शोध लावाल, संततीचा भाग्योदय होईल.
मिथुन: नोकरी मिळण्याची शक्यता, भाग्योदयकारक घटना.
कर्क: संकट काळात वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल.
सिंह: गुप्तपणे केलेल्या कार्यात यश, भागीदारी लाभदायक ठरेल.
कन्या: चुकीच्या धोरणामुळे संततीच्या भाग्योदयावर परिणाम.
तुळ: अभिनय, गायन, वादन कलाक्षेत्रात यश लाभेल.
वृश्चिक: पूर्वजांच्या गुप्त इस्टेटीचा शोध लागेल त्यामुळे वादावादी मिटेल.
धनु: श्रीमंत, भाग्यवान व देखण्या व्यक्तीशी विवाह ठरेल.
मकर: शिक्षणात अडथळे पण मुत्सद्दीपणाचा फायदा होईल.
कुंभ: गैरमार्गाने संपत्ती मिळवाल पण ती लाभदायक ठरणार नाही.
मीन: वाहन व घरासाठी केलेला खर्च वसुल होईल.