मेष: आर्थिक व्यवहाराची बोलणी करण्यास उत्तम.
वृषभः नवे व्यासंग जडतील, व्यक्तीमत्त्व सुधारेल.
मिथुन: आध्यात्मिक असाल तर दैवी शक्तीचे अनुभव येतील.
कर्क: घर, वाहन, किंमती वस्तू खरेदी विक्रीचे योग.
सिंह: नोकरीतील गंडांतर टळेल, तात्पुरती नोकरी कायम होईल.
कन्या: प्रवास सुखदायी होतील पण काही कारणाने रेंगाळतील.
तुळ: अचानक धनलाभ, आवडत्या जुन्या मित्रमैत्रिणी भेटतील.
वृश्चिक: विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर उत्तम स्थळ मिळेल.
धनु: मंत्र सामर्थ्याचा अनुभव येईल, व्यवसायास उत्तम.
मकर: मुलाबाळांच्या बाबतीतील काही समस्या मिटतील.
कुंभ: वास्तू आणि वाहन विषयक कोणतेही व्यवहार यशस्वी होतील.
मीन: आकर्षक व्यक्तीमत्त्व आणि मधुर बोलण्याने संबंध सुधारतील.