मेष: अडलेल्या कामांना गती मिळेल. आजार असल्याची जाणीव होईल.
वृषभः वस्त्रलाभ, धनलाभ, दिलेला शब्द पूर्ण झाल्याने समाधानी व्हाल.
मिथुन: वातविकारांचा त्रास, अध्यात्मिक बाबतीत चांगले यश.
कर्क: सांसारिक मतभेद वाढवू नका, क्रीडाक्षेत्रात चमकाल.
सिंह: माता व सासरच्या मंडळींशी महत्त्वाच्या वाटाघाटी होतील.
कन्या: भाग्योदयकारक घटना, भावंडांचे सहकार्य, कर्तृत्वाला वाव.
तुळ: सांपत्तिक सुधारणा पण घराण्याचा शाप जागृत होईल.
वृश्चिक: प्रेमप्रकरणात गुंतण्याचे योग, शास्त्रीय संशोधनात यश.
धनु: नको त्या लोकांशी केलेली संगत अंगलट येईल.
मकर: मोठय़ा प्रमाणात धनलाभ पण नोकर चाकर व भावंडांकडून हानी.
कुंभ: अज्ञाताचे आकर्षण वाढेल, क्रीकेटमध्ये यश, अंदाज खरा ठरेल.
मीन: तीर्थक्षेत्री प्रवास योग, भावंडांची जबाबदारी पडेल.