मेष: शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी कमी होतील, सर्व कार्यात यश.
वृषभः अडचणी आल्या तरी महत्त्वाची कामे होतील.
मिथुन: स्वकर्तृत्वावर पुढे याल, मानसन्मान योग.
कर्क: चांगल्या मार्गाने धनलाभाचे योग, बौद्धिक क्षेत्रात उत्तम.
सिंह: सामाजिक व राजकीय क्षेत्रात मानसन्मान व पदप्राप्ती.
कन्या: मध्यम प्रमाणात लाभ पण कष्टाचे प्रमाण वाढेल.
तुळ: कायदे विषयक बाबी जपून हाताळा निश्चित यश मिळेल.
वृश्चिक: मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, हातून सत्कर्मे घडतील.
धनु: मानसन्मान तसेच बौद्धिक क्षेत्रात यश.
मकर: तुमच्यामुळे इतरांची संकटे दूर होतील, आरोग्य सुधारेल.
कुंभ: वैवाहिक बाबतीतील वाटाघाटी यशस्वी होतील.
मीन: आरोग्य उत्तम राहील पण कामाचा ताण मात्र वाढेल.