मेष: जमीन, दुकान, घरदारासाठी प्रयत्न करा यश मिळेल.
वृषभः दगदग वाढली तरी काम फते होईल.
मिथुन: स्पर्धात्मक परीक्षेत सरशी, नव्या क्षेत्रात गेल्यास भाग्य उजळेल.
कर्क: कायद्याशी संबंधित कामे करा, भागीदारीत यश मिळेल.
सिंह: उद्योग व्यवसायासाठी कर्ज प्रकरण यशस्वी होईल.
कन्या: कलागुणांना योग्य वाव मिळण्याची शक्यता.
तुळ: वडिलोपार्जित इस्टेट असेल तर ती मिळेल, स्थावर मालमत्तेचे योग.
वृश्चिक: दीर्घकाळ खोळंबलेली कामे होतील.
धनु: एखाद्याच्या आगमनामुळे कौटुंबिक जीवन सुखी, आनंदी
मकर: सर्व कार्यात मोठे यश व धनलाभाची शक्यता.
कुंभ: कष्टाला न्याय मिळेल, नोकरी व्यवसायात उच्च स्थानी राहाल.
मीन: मंगलकार्याचे योग, अनेकांचे सहकार्य लाभेल.