मेष: काही कारणाने प्रवास होण्याची शक्यता, किंमती वस्तू सांभाळा.
वृषभः विषारी पदार्थ, चुकीची औषधे यामुळे शरीरावर परिणाम होईल.
मिथुन: आश्चर्यकारक प्रगती, वैवाहिक सौख्यात वाढ.
कर्क: अडलेल्या कामासाठी बिकट मार्गाचा अवलंब करू नका.
सिंह: संतती बाबतीत त्रास, मानसिक गोंधळ पण इतर कामात यश.
कन्या: उतावळेपणाने महत्त्वाच्या संधी गमावण्याची शक्यता.
तुळ: रागीट व धूर्त व्यक्तींच्या कार्यामुळे मनस्ताप होईल.
वृश्चिक: इतरांच्या प्रगतीसाठी जगताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
धनु: काही बाबतीत अंधःविश्वास धोकादायक ठरेल.
मकर: नको असलेल्या वस्तू गळय़ात घालण्याचा प्रयत्न केला जाईल.
कुंभ: तुमच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या समस्या मिटतील.
मीन: काही ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती वापरा नक्की यश मिळेल.