मेष: विद्याव्यासंग वाढेल, जनतेशी संपर्कातून येणाऱया व्यवसायात धनलाभ.
वृषभः व्यवहारी व चतुर वृत्तीमुळे खर्च आटोक्यात राहील.
मिथुन: तऱहेवाईक व्यक्ती भेटतील, जपून बोला.
कर्क: मंत्र, तंत्र व गूढ विद्या शिकण्यास उत्तम.
सिंह: काहीजणांना तुमची गैरहजेरी फार जाणवेल.
कन्या: नोकरीत बढतीसाठी प्रयत्न करा, यश मिळेल.
तुळ: लोकप्रियता लाभेल, अनेक कार्यात यश मिळवाल.
वृश्चिक: काही व्यवहारातील घोटाळे उघडकीस येतील.
धनु: विवाहाच्या वाटाघटीत अपेक्षित यश मिळेल.
मकर: स्वतःच्या मनाने औषधे घेतल्याने अनवस्था प्रसंग.
कुंभ: संततीच्या बाबतीत काही अपेक्षा पूर्ण होतील.
मीन: काही बाबींमुळे घर अथवा जागा बदलण्याचे अथवा स्थलांतराचे योग.