मेष: आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
वृषभः शिक्षण व कठीण कामातील अडथळे दूर होतील.
मिथुन: जे काम हाती घ्याल त्यात बुद्धीची चमक दिसेल.
कर्क: महत्त्वाची कागदपत्रे कोणाच्या हाती पडू देऊ नका.
सिंह: महत्त्वाची कामे झाल्याने मानसिक समाधान मिळेल.
कन्या: जुने येणे वसूल होईल पण पाठपुरावा करावा लागेल.
तुळ: तुमच्या शब्दाला महत्त्व प्राप्त होईल.
वृश्चिक: किचकट आर्थिक व्यवहारात मोठे यश मिळेल.
धनु: इतरांवर सोपवलेली कामे तुम्हाला करण्याची वेळ येईल.
मकर: काही कारणाने निर्माण झालेले गैरसमज निवळतील.
कुंभ: समझोत्याने वैवाहिक जीवनातील आनंद वाढेल. मीन: दीर्घकाळ रखडलेले सरकारी काम त्वरित होईल.