मेष: जोडीदाराचा सल्ला योग्य असेल तर भाग्य उजळेल.
वृषभः भागीदारी, व्यवसाय, प्रवास, प्रेमप्रकरणे याच्याशी संबंध येईल.
मिथुन: कोर्ट मॅटर व स्पर्धा यात यशस्वी व्हाल.
कर्क: थोडी तडजोड, प्रवास याद्वारे धनलाभाचे योग.
सिंह: शिक्षणात उत्तम यश, नोकरी मिळण्याची शक्यता.
कन्या: विमान प्रवासाचे योग, परदेश गमन योग.
तुळ: मानसन्मान मिळण्याचे योग, भाग्योदयास अनुकूल काळ.
वृश्चिक: हॉटेल मॅनेजमेंटमध्ये यश, कला व क्रीडा क्षेत्रात किर्ती.
धनु: संगीत, गायन, अभिनय, चित्रपट यात नाव मिळवाल.
मकर: वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक संस्था यांच्याशी संबंध येईल.
कुंभ: आर्थिक बाबतीत उत्तम यश, बौद्धिक बाबतीत चांगले अनुभव.
मीन: बुद्धी व चातुर्य असेल तर राजकारणात यशस्वी व्हाल.