मेष: मंगल कार्याच्या बाबतीत उत्तम, कलाक्षेत्रात उत्तुंग यश.
वृषभः सांपत्तिक दर्जा उंचावेल पण अति ताणामुळे डोळय़ांचे विकार.
मिथुन: आजचे काम उद्यावर पडू देऊ नका अन्यथा ताण वाढेल.
कर्क: विरक्त अथवा सन्यस्थ वृत्तीकडे मन वळण्याची शक्यता.
सिंह: परिस्थितीला कलाटणी मिळेल, प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: राजकारणात नाव काढाल. .मातेच्या आरोग्याची काळजी घ्या.
तुळ: तीर्थयात्रा व प्रवास योग, कपट कारस्थानामुळे त्रास.
वृश्चिक: आकस्मिक संकटे व चिंता यामुळे सैरभैर व्हाल.
धनु: नवीन विद्या शिकण्यास अनुकूल, आर्थिक समस्या.
मकर: शारीरिक विकारामुळे कामे अर्धवट राहतील.
कुंभ: परीक्षेत अडथळे पण तरीही जिद्द सोडू नका.
मीन: थट्टा मस्करीकडे लक्ष देऊ नका, अखेर बाजी तुमचीच.