मेषः व्यसन असेल तर सोडण्याचा प्रयत्न करा.
वृषभः स्वतःचे घर असूनही भाडोत्री घरात राहण्याचा प्रसंग.
मिथुनः मुलाबाळांच्या बाबतीत आरोग्याची काळजी घ्या.
कर्कः अनोळखी लोकांपासून आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा.
सिंहः वैवाहिक जीवनात गैरसमजुतीने खळबळ माजेल.
कन्याः आंतरजातीय प्रेमप्रकरणे असतील तर जपावे.
तुळः भाग्योदय, भरभराट, कलाटणी देणाऱया नवनव्या घटना.
वृश्चिकः शत्रुत्व, करणीबाधा, बदनामी असे प्रकार नाहीसे होतील.
धनुः त्वचारोग, केस गळणे यापासून मुक्त व्हाल.
मकरः व्यसन व इतर कारणांसाठी खर्च कराल.
कुंभः निष्कारण नसत्या वादात गुंतू नका. मीनः पशुपक्षी बाळगाल, नोकरी व्यवसायात महत्त्वाच्या घटना.