मेष: वडिलधाऱयांशी काही प्रकरणात मतभेद होण्याची शक्यता.
वृषभः आंतरजातीय किंवा परप्रांतीय व्यक्तीशी विवाह जुळण्याचे योग.
मिथुन: आर्थिक बाबतीत फसवणूक होऊ शकेल, सांभाळावे.
कर्क: बेफाम वेगामुळे वाहन अपघात, बेफिकीर राहू नका.
सिंह: पूर्वीची गुंतवणूक अथवा विम्याचा पैसा मिळण्याचा योग.
कन्या: आचरण शुद्ध असल्यास अघोरी प्रकारापासून बचाव.
तुळ: करणीबाधा व क्षुद्र देवतांच्या नादी लागल्याने प्रतिष्ठेला धोका.
वृश्चिक: बुवा, महाराज, साधू यांच्याकडून फसवणुकीचे योग.
धनु: एखाद्याच्या विचाराने जीवनात परिवर्तन होईल.
मकर: नोकरी व्यवसायासाठी परदेशी जाण्याचा विचार कराल.
कुंभ: राजकीय व सामाजिक नेतृत्व करण्याची संधी लाभेल.
मीन: गुरुचरित्र वाचल्यास उत्तम यश मिळेल, मनस्वास्थ्य लाभेल.