मेष: वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
वृषभः आर्थिक कामे यशस्वी होतील, विवाहाची बोलणी मात्र नको.
मिथुन: आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती, अयोग्य मार्गाने धनलाभाचे योग.
कर्क: अनेक मार्गाने धनप्राप्ती, वाहन सौख्य लाभेल.
सिंह: कामात यश, नोकरीत अधिकाराच्या जागा मिळतील.
कन्या: असलेली नोकरी बदलू नका त्यातच भाग्य उजळेल.
तुळ: व्यसन अथवा अयोग्य मार्गाकडे मन वळण्याची शक्यता.
वृश्चिक: विवाहासाठी आंतरजातीय स्थळ मिळण्याचे योग.
धनु: आर्थिक बाबतीत उत्तम, शत्रू थंड पडतील.
मकर: सांसारिक जीवनात मतभेद, संततीच्या बाबतीत काळजी.
कुंभ: जागा खरेदी करण्यापूर्वी त्याचा पूर्व इतिहास तपासा.
मीन: मित्र व आप्तेष्टांशी संबंध चांगले राहतील.