मेष : धन संपत्तीत वाढ पण व्यवहार अडकत असल्याने कार्यहानी.
वृषभ : आर्थिक समस्या मिटतील पण कार्यात इतरांमुळे विघ्ने.
मिथुन : समाजोपयोगी कार्ये कराल पण वेगळाच अर्थ निघेल.
कर्क : आर्थिक आवक वाढेल, संततीलाभ, भाग्योदयाच्या संधी.
सिंह : मधूर बोलण्यातून इतरांचे मन जिंकाल, शिक्षणात उत्तम.
कन्या : चारचाकी घेण्याचे योग, धन व गृहस्थीमध्ये वाढ.
तुळ : अनेकांशी नव्या ओळखी होतील, मन प्रसन्न राहील.
वृश्चिक : प्रवास केल्यास फायदेशीर, नवी कंत्राटे मिळतील.
धनु : अचल संपत्ती मिळण्याची शक्यता, मानसन्मान योग.
मकर : शुभ कार्यात बराच खर्च कराल, प्रवास योग.
कुंभ : सुखात राहाल, मातेच्या आरोग्यात सुधारणा.
मीन : व्यसन व प्रेमप्रकरणामुळे नुकसान, सावध राहा.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी