मेषः चुकीच्या कार्यपद्धतीमुळे मशिनरे बिघाड
वृषभः शिक्षण प्रकाशन करमणूक क्षेत्राशी संबंध येईल
मिथुनः एजन्सी व कमिशनचा व्यवसाय यात मोठा लाभ
कर्कः संशोधक वृत्तीमुळे काहीतरी नवीन शोध लावाल
सिंहः काहीतरी साध्य करण्यासाठी दुसऱयांच्या हाताखाली कामकरावे लागेल
कन्याः आतापर्यंत न सुटलेली समस्या अचानक सुटेल.
तुळः घराण्यातील बऱयाच गूढ गोष्टींचा शोध लागेल
वृश्चिकः हुशार आणि व्यवहारी वृत्तीच्या लोकांची भेट होईल
धनुः नवीन पद्धती व शिक्षण अथवा ज्ञानार्जनासाठी प्रवास घडेल
मकरः काही ठिकाणी मुद्देसूद व कायदेशीर बोला तरच निभाव लागेल
कुंभः कागदपत्रातील चुकीच्या शब्दामुळे मानसिक गोंधळ
मीनः प्रवास आणि भागीदारी व्यवसायात काही गोष्टी गुप्त ठेवा