मेषः व्यवसायात वृद्धी धनलाभाचे योग वरि÷ांची मर्जी संपादन
वृषभः कठोर भूमिका घेऊन उत्तम प्रकारे पूर्ण कराल, तटस्थ रहा
मिथुनः खानपानामुळे कदाचित विकार वाढेल आरोग्याची काळजी घ्या
कर्कः बंधू-भगिनींची चांगली साथ त्यांच्या मदतीमुळे मोठी कामे पूर्ण होतील
सिंहःसामाजिक कार्यात भाग घ्याल इतरांना मदत कराल आनंदी वातावरण
कन्याः वाढत्या खर्चामुळे कदाचित मनशांती बिघडेल काळजी नको
तुळः मिळालेला वेळ अध्यात्मिक गोष्टींसाठी सदुपयोग होईल
वृश्चिकः संयमी राहा अति गडबड किंवा घाई त्रासदायक ठरेल
धनुःकुठल्याच कामात निष्काळजीपणा नको मेहनत घ्या
मकरः व्यापारात धनलाभ नवीन वस्तूंची खरेदी आनंदी वातावरण
कुंभः जेष्ठाचा रोष सहन करावा लागू शकतो शांत राहून बाजू मांडा
मीनः जवळील व्यक्ती सहनशक्तीचा फायदा घेईल सावध राहा.