मेषः कुटुंबातील गुपिल कोणासमोर मांडताना भान ठेवा. अन्यथा त्रास
वृषभः मनात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी ध्येय व संयम गरजेचा
मिथुनः आपल्यावर नाराज असलेल्या वरिष्ठांची आज मर्जी संपादन होईल
कर्कः ताण तणाव दूर , आनंदी वातावरण, उत्साहवर्धक दिवस
सिंहः राजकारणामुळे राजनीतीचा आज फायदा होईल
कन्याः जवळचे लोक गैरफायदा घेत आहेत, तांच्यापासून लांब राहा
तुळः मनातील गोष्टी घरच्यांशी शेअर करा, बाहेरील व्य़क्तींचा संग टाळा
वृश्चिकः आपल्याला पूर्ण करावयाची आहेत ती कामे प्रेमाने करून घ्या
धनुः कामात एकाग्रता नसल्यास ध्यान साधना करा
मकरः अनैतिक नात्यांपासून लांब राहा,समोरील व्यक्ती गैरफायदा घेईल
कुंभः लक्षपूर्वक व मेहनतीने काम केल्यास यश नक्कीच
मीनः सामाजिक कामात योगदान देऊन कार्य केल्यास समाधानप्राप्ती.