मेष: अमावास्या असल्याने वाहन जपून चालवा.
वृषभः विवाहस्थानी अमावास्या, ताणतणाव वाढवू देऊ नका.
मिथुन: अमावास्या योगामुळे आरोग्यावर परिणाम होईल.
कर्क: पंचमात अमावास्या आपुलकीचे संबंध बिघडू देऊ नका.
सिंह: अमावास्या अत्यंत बाधिक आहे, आर्थिक व्यवहार जपून करा.
कन्या: राशीतच होणारी अमावास्या आरोग्यावर परिणाम करील.
तुळ: अमावास्यामुळे नातेसंबंध दुरावतील.
वृश्चिक: लाभस्थानी अमावस्या, आर्थिक बाबतीत उत्तम.
धनु: आज दूरचे प्रवास टाळणे योग्य ठरेल.
मकर: नवनवी कामे मिळतील, आर्थिक आवक उत्तम.
कुंभ: कर्मस्थानी अमावास्या, नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी पडेल.
मीन: भाग्यस्थानी अमावास्या, प्रवासात फसवणूक.