मेषः शिक्षण क्षेत्रात कामाचा बोज वाढेल, नवीन नियमामुळे कामात बदल
वृषभः दुसऱयाच्या कामाकडे लक्ष न देता आपले काम लक्षपूर्वक करा
मिथुनः हाती घेतलेले काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने समाधान
कर्कः आळशीपणामुळे हातातील काम अपूर्ण राहू शकतो, आळस झटकून द्या
सिंहः वेळ असल्यास शिवोपासना करा, आरोग्यासाठी चांगली ठरेल
कन्याःकाही कारणास्तव दिनचर्येत बदल झाल्यास नैराश्य येईल
तुळः अचानकपणे एखाद्या उत्सवात जाण्याचा योग. आनंद घ्याल
वृश्चिकः आपले ज्येष्ठ वरिष्ठ आपली प्रशंसा करतील, भुलू नका
धनुः टीव्हीशी संबंधित व्यक्तीना आज मोठे काम मिळेल, तयारीत राहा
मकरः कोणत्याही महत्वाच्या कामास सुरूवात नको, विचारांती निर्णय घ्या
कुंभः गुप्त शत्रुंच्या षड्यंत्राची बातमी मिळाल्याने त्यांचे कर्म फोल ठरेल
मीनः अपडेट राहण्यासाठी थोडा खर्च कराल, काळानुसार बदल गरजेचा.